Home विदर्भ अखिल भारतीय नौजवान सभेच्या वतीने नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती साजरी….

अखिल भारतीय नौजवान सभेच्या वतीने नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती साजरी….

35
0

पोलीसवाला ऑनलाइन मिडिया

यवतमाळ / पुसद , दि. २३ :- अखिल भारतीय नौजवान सभे च्या वतीने पुसद येथील नेताजी सुभाषचंद्र बोस चौकात नेताजी सुभाष चंद्र बोस यांची जयंती उत्साहित साजरी करण्यात आली. सर्व प्रथम चौकातील नेताजी सुभाष चंद्र बोस यांची प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आला….
त्या नंतर युवा नेते फिरोज खान यांनी नेताजी च्या जीवन कार्यावर व आझादी मिळवून देण्या बाबत नेत्यांजी च्या बलिदाना वर प्रकाश टाकत नेताजी च्या ते वाक्य “तुम मुझे खून दो मै तुम्हे आझादी दूंगा…” आज ही आंगावर शहारे उभे करणारे आहे व नेताजीनी स्वातंत्र्या च्या लढाया साठी दिलेले बलिदाना युवका सह ज्येष्ठा साठी सुद्धा पेरणादायी आहे फिरोज खान यांनी आपले विचार थोडक्यात मांडले….
या वेळी अखिल भारतीय नौजवान सभेचे अध्यक्ष निखिल टोपलेवार , राजू गायकवाड़ , प्रमोद धुळे , अब्दुल रहेमान चव्हान आदि कार्यकर्ते उपस्थित होते…

Unlimited Reseller Hosting