Home विदर्भ पोलीस मित्र व सामाजिक कार्यकर्ते धनराज खर्चान व त्याच्या सहकारी मंडळीने वाचविले...

पोलीस मित्र व सामाजिक कार्यकर्ते धनराज खर्चान व त्याच्या सहकारी मंडळीने वाचविले वन्यप्राणी( नीलगाय) रोईचे प्राण

315
0

धनराज खर्चान

अमरावती – भातकुली तालुक्यातील अळनगाव गावालगत शेत शिवारा दि.१२/६/रोजी सकाळी ८ वाजता पाच ते दहा कुत्र्यांनी शेत शिवारात निल गाईच्या कळपातून दोन पळसाला बाजूला करून त्याच्यावर हल्ला चढवला सुदैवाने ते त्यामधून बचावले व ते गावात शिरले त्यापैकी एक सहकारी मंडळीने सुरक्षित जागी नेले व एक पळस उंच उडी घेऊन गावातील एका घराच्या छतातून घरात कोसळले हि बातमी पोलीस मित्र व सामाजिक कार्यकर्ते धनराज खर्चान यांना माहित होताच त्यांनी फॉरेस्ट डीपार्टमेन्टला घटनेची फोन करून दिली.

काही वेळातच वनविभागाची टीम घटना स्थळी दाखल झाली निल गाईच्या पळसाला वनविभागला सोपवण्यात आले पुढील उपचारासाठी अमरावती येथे पळविण्यात आले अशाप्रकारे पोलीस मित्र धनराज खर्चान व गावकऱ्यांच्या मदतीने निलगाईच्या पळसाचे प्राण वाचविले

Previous articleतळेगावात संचार बंदीच्या नियमाला तिलांजली
Next articleपती तुरूंगात, मुलीचे लग्न पुढे ढकलले, पत्नीची आत्महत्या…!
भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.