Home विदर्भ तळेगाव येथील सत्याग्रही घाटामध्ये चालत्या ट्रकने घेतला पेट , “कोणत्याही प्रकारची जीवितहानी...

तळेगाव येथील सत्याग्रही घाटामध्ये चालत्या ट्रकने घेतला पेट , “कोणत्याही प्रकारची जीवितहानी नाही”

253
0

रविन्द्र साखरे

तळेगाव शा :- राष्ट्रीय महामार्ग 6 तलेगाव नजीक अमरावती येथून एम एस 40 B 16 53 क्रमांका चा ट्रक हा कास्टिक सोडा पावडर आणि गठान घेऊन सकाळी आठ ते नऊच्या दरम्यान मध्ये अमरावती येथून नागपूर कडे निघाला असता तळेगाव शामजी पंत येथील सत्याग्रही घाटामध्ये अचानकपणे सकाळच्या 12 वाजता च्या दरम्यान मध्ये कबिन च्या खालील भागात वायरिंग शॉट झाल्यामुळे पेट घेतला यामध्ये ट्रक चालक ड्श्याम यादव वय 31 राहणार इलाहाबाद याने ट्रक बाजूला लावून ट्रक मधून उडी घेतली ,घटनेची माहिती तळेगाव पोलिस स्टेशन ला मिळताच पोलीस कर्मचार्यानी घटना स्थळ गाठले त्यांनी नॅशनल हायवे वरील सी डेट कंपनी ला फोन लावून पाण्याचे टँकर बोलावले व तसेच आर्वी येथील अग्निशामक दलाला प्रचारारन करण्यात आले यामध्ये ट्रकची आग आटोक्यात आणली यामध्ये कोणतीही जीवित हानी झालेली नाही , पुढील तपास तळेगाव पोलिस स्टेशनचे ठाणेदार आशिष गजभिये करीत आहे.

Previous articleपुसद तालुक्याला पावसाने झोडपले , ग्रामीण भागात ढगफुटीसारखा पाऊस पडल्याने नदी नाले ओसंडून वाहू लागले
Next articleस्वच्छ भारत व स्वच्छ महाराष्ट्र अभियान मध्ये पुसद जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळविणारी नगरपालिका तर देशात 55 वा क्रमांक
भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.