Home पुणे पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारला सात वर्ष पूर्ण या निमित्ताने केश कर्तनालय कामगारांना...

पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारला सात वर्ष पूर्ण या निमित्ताने केश कर्तनालय कामगारांना सॅनिटायझर ,मास्क, राशन किट चे वाटप ,

158
0

 

प्रतिनिधी पुणे

स्नेहा उत्तम मडावी

पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकार ला सात वर्ष पूर्ण झाले या निमित्ताने केश कर्तनालय कामगारना सॅनिटायझर ,मास्क, धान्य राशन किट वाटप करण्यात आल्या हे सर्व साहित्य सॊ वंदना ताई महादेव कोद्रे उपाध्यक्ष महिला आघाडी भाजप पुणे शहर व डॉ दादा कोद्रे सरचिटणीस हडपसर भाजप ,यांच्या वतीने करण्यात आले त्या प्रसंगी भाजपचे हडपसर अध्यक्ष मा . संदीप दळवी, यांनी त्या प्रसंगीं बोलताना नाभिक समाजाला राज्य सरकार नी आर्थिक मदत केली पाहिजे होती परंतु ते फक्त पैसे गोळा करण्यात मग्न आहेत असे मत व्यक्त केले, भा .ज .पा हा नाभिक समाजा बरोबर असेल त्यांना पुणे महानगरपालिका कडून मदत मिळून देण्यासाठी प्रयत्न करु असे संदिप दळवी यांनी सांगितले ,त्या प्रसंगीं पुणे शहर भाजप उपाध्यक्ष भुषण तुपे ,संघटक सरचिटणीस मा गणेश घुले, नाभिक समाज संघटना पुणे शहर अध्यक्ष चंद्रशेखर जगताप, केशव नगर अध्यक्ष नारायण खजिनकर,अशोक पठारे उपाध्यक्ष हडपसर ,, ओबीसी उपाध्यक्ष हडपसर शेखर पेठकर , महिला आघाडी अध्यक्ष शारदा ताई पानमंद ,उपाध्यक्ष वसुधाताई गुरव ,नाना हिंगमिरे उपाध्यक्ष ज्येष्ठ नागरिक संघ, आकाश भोसले उपाध्यक्ष युवा हडपसर ,नाना निकम,राजेंद्र पानमंद,संजय सिंग, रोहित जगताप, सुमित कोद्रे, हे उपस्थित होते, प्रास्तविक भास्कर राऊत ओबीसी चिटणीस पुणे शहर, व आभार संदीप ओव्हाळ अनुसूचित जाती चिटणीस पुणे शहर यांनी केले

Previous articleअवकाळी पावसामुळे गरीबांचे नुकसान….!
Next articleजेयष्ठ पत्रकार के.रवी दादा यांची जेयूएम च्या उपाध्यक्ष पदि नियुक्ती
भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.