Home विदर्भ अवकाळी पावसामुळे गरीबांचे नुकसान….!

अवकाळी पावसामुळे गरीबांचे नुकसान….!

270
0

निखिल वाहणे

अमरावती – चांदुर रेल्वे तालुक्यातील दिघी कोल्हे येथे आज सायंकाळी झालेल्या अवकाळी पावसामुळे भरपुर नुकसान या मध्ये छायाताई पाटील , मोरेश्वर चौधरी, वामनराव वाहणे, अंकुश नितनवरे यांचे घरावरील पुर्ण टिन उढुन गेले .

Previous articleपत्रकारांनी वर्धा जिल्हाधिकारी यांच्या आरोपाला दिले प्रतीउत्तर , केली महसुल विभागाची मदत, चोरट्यावाळुचा पकडला ट्रक
Next articleपंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारला सात वर्ष पूर्ण या निमित्ताने केश कर्तनालय कामगारांना सॅनिटायझर ,मास्क, राशन किट चे वाटप ,
भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.