Home नांदेड नायगाव येथे बच्चेवार यांचा वाढदिवस सामाजिक कार्यकर्ते पांचाळ यांच्या संपर्क कार्यालयात साजरा

नायगाव येथे बच्चेवार यांचा वाढदिवस सामाजिक कार्यकर्ते पांचाळ यांच्या संपर्क कार्यालयात साजरा

519
0

राजेश एन भांगे

 

सामाजिक कार्यकर्ते – शिवानंद पांचाळ यांनी दिल्या शुभेच्छा

देशावर सध्या कोरोनाचे संकट असल्याने देशाचे केंद्रीय मंत्री आदरणीय नितींनजी गडकरी यांचे विश्वासू म्हणून ओळखले जाणारे तथा नायगांव माजी जिल्हा परिषद सदस्य बालाजी बच्चेवार यांचा वाढदिवस कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नेहमी प्रमाणे साजरा न करता सामाजिक कार्यकर्ते – शिवानंद पांचाळ नायगांवकर यांच्या संपर्क कार्यालयात अंत्यत साध्या पध्दतीने साजरा करण्यात आला.

यावेळी बच्चेवार यांच्या जन्म दिनानिमत्त शिवानंद पांचाळ, तसेच फुलारी समाजाचे युवा कार्यकर्ते गजानन सुरेशराव फुलारी परिट समाज संघटनेचे नांदेड जिल्हाध्यक्ष बाळू ईबितवार यांनी त्यांना उंदड आयुष्य उत्तम आरोग्य यश लाभो अश्या पांचाळ परिवार, फुलारी परिवार, ईबितवार परिवार तसेच मित्रमंडळाच्या वतिने शुभेच्छा दिल्या.तर शिवाजी पाटील वडजे, शंकर वडपत्रे, आदी पक्षाचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

Previous articleपती पत्नीचा कडाक्याचा भांडण झालं अन , विपरितच घडलं ???
Next articleतेलहारा में ज़मीन के विवाद में खूनी खेल…!
भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.