Home जळगाव निधन वार्ता शेख सलाहओदिन शेख जैनुदिन

निधन वार्ता शेख सलाहओदिन शेख जैनुदिन

96
0

 

रावेर ( शरीफ शेख ) येथील इमाम वाड्यात रहिवाशी व अलहसना उर्दू हायस्कुल रसलपूर ता. रावेर येथील उपशिक्षक शेख सलाहओदिन शेख जैनुदिन (वय – ५१ ) यांचे अल्पशा आजाराने आज निधन झाले . त्यांचा पशचात पत्नी , आई , एक मुलगा , तीन भाऊ असा परिवार आहे.