Home नांदेड किनवट तालुक्यातील शिवणी येथे रिलायन्स जिओ टॉवर चे आज उद्घाटन.

किनवट तालुक्यातील शिवणी येथे रिलायन्स जिओ टॉवर चे आज उद्घाटन.

409

RELIANCE JIO INFOCOMM LTD

महाराष्ट्र सर्कल, पुणे.

किनवट प्रतिनिधी :-(बालाजी सिलमवार) – तालुक्यातील शिवणी येथे आज दिनांक – ३०/०४/२०२१ रोजी दुपारी ०१:०० वाजता RELIANCE JIO टॉवर चे उद्घाटन करण्यात आले.या उद्धाटन समारंभात उपस्थित मान्यवर गावाचे प्रथम नागरिक तथा शिवणी ग्रामपंचायतीचे सरपंच सौ.लक्ष्मिबाई निळकंठ डूडूळे,उपसरपंच सौ.सुनिता संतोष जाधव,ग्रा.पं.सदस्य दिगांबर बोंदरवाड ग्रामविकास अधिकारी एस.बी.फुलारी महिला मंडळ अध्यक्षा श्री.कमलबाई रामचंद्रराव देशमुख व कृ.उ.बाजार समिती उपसभापती श्री.बालाजी किशनराव आलेवार ग्रा.पं.कर्मचारी दिनेश सायन्ना अष्टपैलू,नागेश गजाराम बेलयवार यांच्यासह ग्रामस्थ किशन वानोळे,प्रकाश कार्लेवाड तसेच RELIANCE JIO कर्मचारी उपस्थित होते.

या अनुषंगाने शिवणी परिसरातील बऱ्याच वर्षापासून इंटरनेट सुविधेच्या प्रतीक्षेत होती.लॉकडाउन काळात शालेय मुलासाठी ONLINE ONLINE CLASSES अशा बऱ्याच अडचणी होत्या,बँकिंग सेक्टर च्या अडचणी होत्या त्या आज आपल्या कार्याने समस्त शिवणी गावातील ग्रामस्तांची अडचणी दूर केल्याबद्धल शिवणीचे सरपंचासह ग्रामस्थांनी श्री.मा.मुकेश अंबानी साहेब व सुनील गोसावी साहेब (महाराष्ट्र CTO) यांना RELIANCERELIANCE JIO टॉवर चालू केल्या बद्दल आभार व्यक्त केले.