Home विदर्भ वाघाच्या हल्यात पाच शेळ्या ठार

वाघाच्या हल्यात पाच शेळ्या ठार

135
0

आष्टि तालुक्यातील साहुर येथिल घटना

वर्धा – आष्टि तालुक्यातील साहुर येथे गेल्या काही महिन्या पासून वाघाची मोठी दहशत असुन शेतकर्यांचे जनावरे ठार करण्याचा सापडाच सुरु केलेला आहे आज साहुर येथील शामराव वरकड यांच्या मालकीच्या पाच शेळ्या वाघाने ठार केल्या जाळीच्या कंपाउंड असलेल्या गोठयात मधे जाऊन वाघाने शेळ्या फस्त् केल्या यामुळे शेतकर्यांचे अंदाजे ४०,००० हजार रुपायचे नुकसान झालेले आहेत आधीच कोरोणाचे सावट आणि त्यात शेतकर्यांमधे वाघाची दहशत यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडलेला आहे आता वनविभागाने शेतकर्यांची झालेली नुकसान भरपाई द्यावी हिच शेतकर्यांची मागणी आहे.