Home जळगाव पैगम्बर मोहम्मद (स) आणी मुस्लीम समाज व इस्लाम विरोधी भाषण दिल्या बाबत...

पैगम्बर मोहम्मद (स) आणी मुस्लीम समाज व इस्लाम विरोधी भाषण दिल्या बाबत यती नारसिहानंद सरस्वती यांच्या वर कारवाई करण्यात यावी

146
0

रावेर ( शरीफ शेख )

याबाबत आज रावेर पोलिस ठाण्यात सहायक पोलिस निरिक्षक शितल कुमार नाईक याना मुस्लीम समाजा चा वती निवेदन देण्यात आले. निवेदना म्हटले आहे की नुकतेच दिल्ली येथे पत्रकार परिषद मध्ये यती नारसिंहानंद सरस्वती यांनी पैगम्बर मोहम्मद (स) व मुस्लीम समाज व इस्लाम विरोधी भाषण दिले . त्यांनी पैगम्बर यांच्या चारीत्र्या वर भडकाऊ भाषण तसेच एक वायरल विडिओ किल्प प्रचलित आहे .त्यात त्यांनी मोहम्मद पैगम्बर यांना लुटेरा आणी जल्लाद म्हटले आहे . आणी पैगम्बर यांची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न केला आहे . यती नारसिह हानंद सरस्वती यांनी मुस्लीम समाजी ची धार्मिक भावन दूखवल्या आहे तरी संवैधानिक तत्वावर मोहम्मद पैगम्बर व मुस्लीम समाज विरोधात नियमित भडकाऊ भाषण देणाऱ्या यती नारसिह हानंद सरस्वती यांच्या वर फौजदारी कलम 153A, 295,295A IPC अंतर्गत अपराध नोंद करावी व योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी मागनी करण्यात आली आहे . निवेदना वर शेख शफीउद्दिन सर ( जमाअते इस्लामी हिंद ) ऐजाज उद्दिन ( वहेदत ए इसलामी हिंद ) जाविद मोमिन ( Iyf ) मुजममिल खान ( sio ) शेख ग्यास ( मुस्लीम पंच कमेटी ) शेख मोईन ( mpj) सर्व रावेर सहया आहेत .