Home विदर्भ पातूर बाळापूर व आलेगाव येथे गारपीठासह अवकाळी पावसाने मारली इंट्री

पातूर बाळापूर व आलेगाव येथे गारपीठासह अवकाळी पावसाने मारली इंट्री

183

शेतकऱ्याचे झाले लाखोंचे नुकसान

एक ही जनप्रतिनिधी फिरकला नाही

अकोला जिल्ह्यातील बाळापूर पातूर आणि या दोन्ही तालुक्या अंतर्गत येणाऱ्या सर्व गाव विशेष आलेगाव येथे 20 मार्च पासून सुरू असलेल्या अवकाळी पावसा मुळे शेतकऱ्याच्या डोंडात आलेला घास निसर्गाने हिसकून घेतल्या ने शेतकऱ्यांवर उपास मारीची वेळ आली आहे।या अवकाळी पावसात जोरदार वारा व गारपीठ झल्या ने गेहू,भुईमूग, मुंग,कांदा, निबु आंबा, सारख्या पिकांचे नुकसान होऊन शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
या आधी पावसाळ्यात आलेगाव परिसरात ढगफुटी झाल्याने शेतकऱ्यांच्या शेती सह पीक ही खरडून गेले होते सोबतच घराचे छत उडुनगेले होते तेंव्हा ही भरपूर जनप्रतिनिधी आले होते परंतु आत्ता.

एक ही जनप्रतिनिधींनी फिरकून पहिला नाही

शेतकऱयांच्या नावावर आपली राजकीय पोळी भाजणार्या जनप्रतिनिधी निधी मतदानच्या वेळी शेतकरी आमचे मायबाप आणि आत्ता शेतकरी आर्थिक संकटात सापडला तेव्हां रस्ता साफ। आले तरी फेरफटका मारून आश्वासन देऊन आणि दहा बारा फोटुकळून दुसऱ्या दिवशी समाज माध्यमावर आपली बातमी पाहून झोपून जाता।शेतकऱ्यांना आपल्या नियायहक्का साठी शेवट प्रयत्न एकटाच लढावं लागते ।करण मागील वर्षी पावसाळ्यात सावरगाव परिसरातील सर्व शेती घरडून गेल्याने मोठ्या मोठ्या राजकीय नेत्यांनी आपली हजरी लावली दररोज प्रत्येक माध्यमात त्या राजकीय नेत्यांची बातमी होती परंतु संबंधित गावातील शेतकऱ्यांना आपल्या नुकसानभरपाईच्या पैशासाठी पातूर तहसीलच्या दालनात उपोषण करवलागला होता।तेव्हा जाऊन शेतकऱ्यांना नियाय मिळाला होता।आत्ता तरी अस करू नका साहेब तुम्ही एक नाही 50 फोटो काढा पण शेतकऱ्याच्या झालेल्या नुकसानभरपाईची लावकरत लवकर करायचं शासन व प्रशासनानं विनंती करा।