Home विदर्भ पुसद कृ.उ.बाजार समितीचा भोगळा कारोभार , तिन – तिन आमदार नावा पुरतेच...

पुसद कृ.उ.बाजार समितीचा भोगळा कारोभार , तिन – तिन आमदार नावा पुरतेच का??

149
0

बलवंत मनवर

पुसद कृषी उत्पन्न बाजार समितीच्या यार्ड मध्ये दिवसे दिवस व्याप्याऱ्यानी खरेदी केलेल्या मालाच्याच थप्यावर थप्या दिसुन येत आहेत,या संपुर्ण बाबीकडे पुष्पावंती नगरी तिन~तिन आमदार असुन या प्रशासनाकडे केद्रीत लक्ष का देत नाहीत हि फार मोठी शोकांतीका आहे,मी बंजारा समाजाचा महाराष्ट्र भटक्या विमुक्त जाती मुंबई विदंर्भ अध्यक्ष एम,जी,चव्हाण माळपठार जाहीर पाठीबा देतो की सामाजीक कार्यकर्ते बळवंतभाऊ मनवर यांनी शेतकऱ्याच्या ज्वलंत प्रश्नाना वाचा फोडण्यासाठी जो आवाज उचला त्यास आमचा पुर्णपणे पाठींबा राहील,व तसेच तिन दिवसातच जर यार्डमधील व्यापाऱ्याच्या थप्या न उचल्यास अनत्याग आंदोलणास सहभाग घ्यावा लागेल असे यावेळी सांगतो.