Home उत्तर महाराष्ट्र आपल्या लाडक्या चिमुकली वर बलात्कार करणाऱ्या बापास वीस वर्षाची शिक्षा

आपल्या लाडक्या चिमुकली वर बलात्कार करणाऱ्या बापास वीस वर्षाची शिक्षा

27
0

अमीन शाह

अहमदनगर , दि. १८ :- एका नराधम जन्मदात्या बापानेच आपल्या लाडक्या चिमुकली वर बलात्कार केला होता या घटनेची तक्रार त्या पीडित मुलीच्या आजीने पोलिसात केल्या नंतर त्या नराधम राक्षस बापास अटक करण्यात आले होते या प्रकरणी पोलिसांनी दोषारोप पत्र दाखल केले होते .

आज या प्रकरणी न्यायालयाने त्या नराधम पित्यास दोषी ठरवत वीस वर्षाची शिक्षा व १४हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे या खटल्याचा कामकाज सरकारी वकील मयुरेश नवले यांनी पहिला माणुसकीला काळिमा फासणारी ही घटना नगर येथे घडली होती .

Unlimited Reseller Hosting