Home मराठवाडा वसमत येथे विजेची तार तुटुन आगावर पडल्याने पिता पुत्राचा मुत्यु

वसमत येथे विजेची तार तुटुन आगावर पडल्याने पिता पुत्राचा मुत्यु

51
0

हिगोली – श्रीहारी आभोरे

हिगोली जिल्ह्यातील वसमत येथे कोठा रोडवरील मकसूद याच्या वीटभट्टी वरील मजूर पीतापुत् याच्या आगावर विधुततार पडल्याने याचा जागीच होरपळून मुत्यु झाला आहे.
वीटभट्टीमजूर रामदास सोनटक्के वय 55 वर्ष पांडुरंग रामदास सोनटक्के वय 25वर्ष सावगी ता. लोहा जि. नांदेड येथील रहिवासी असुन हे वसमत शहरालगत कोठा रोडवरील सय्यद मकसूद याच्या वीटभट्टीवर कामाला होते नेहमी प्रमाणे सकाळी कामाला सुरुवात केली व विधुततार आगावर पडलेल्याने दोघेही या अपघातात मृत्यू झाले आहे.
महावितरण कंपनी ला नेहमी वार लेखी तक्रार देवुन एल टि लाईन न बदल्याने तार कमकुवत होऊन तार तुटुन दोन मजुरांच्या आगावर खाली पडल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे.