Home जळगाव रावेर तालुक्यातील पहिली उर्दू शाळा, तंबाखू मुक्त शाळा घोषित

रावेर तालुक्यातील पहिली उर्दू शाळा, तंबाखू मुक्त शाळा घोषित

212

रावेर (शरीफ शेख)

शिक्षणविभाग महाराष्ट्र राज्य, सलाम मुंबई फॉउंडेशन, तसेच जळगाव जिल्हा तंबाखू नियंत्रण कक्ष, जन मानवता बहुउद्देश्यीय संस्था चोपडा व साने गुरुजी फॉउंडेशन अमळनेर यांचा सयुंक्त विद्यमा नाने रावेर तालुक्यातील नवीन 9 निकष अनुसार पहिली उर्दू शाळा तंबाखू मुक्त शाळां खिज़र उर्दू हायस्कूल चिनावल तालुका रावेर ही घोषित झाली आहे.
रावेर गटशिक्षणाधिकारी शैलेश दखणे यांचा मार्गदर्शन खाली व केन्द्र प्रमुख हुसेन दादा तडवी व रावेर तालुका तंबाखू मुक्त शाळा समन्वयक दिपक नेहते सर, प्रफुल्ल मानकर सर, मुबारक शाह सर, शाळा तंबाखू नियंत्रण समिती अध्यक्ष अज़ीम खान सर यांचा अथक प्रयत्ना ने नवीन निकष अनुसार ४ फेब्रुवारी जागतीक कैंसर दिन निमित्ताने पहिली उर्दू हायस्कूल विभागात प्रथम तंबाखू मुक्त *खिज़र उर्दू हायस्कूल चिनावल* शाळा ठरली आहे. या कामी शाळेचे मुख्यध्यपक . शेख निसार सर व सर्व शिक्षक कार्मचारी वृंद यांनी मदद केली सदर शाळेल जिल्हा तंबाखू नियंत्रण समन्वय समिति सदस्य व जन मानवता बहुउद्देश्यीय संस्था चे अध्यक्ष राज मोहम्मद खान शिकलगर यानी भेट दिली व तंबाखू मुक्त शाळा घोषित करण्यात आली. तसेच हायस्कूल अध्यक्ष हयात खान वाहेद खान सहाब, उपाध्यक्ष असलम खान शब्बीर खान सहाब, चेअरमन शेख हसन शेख हुसेन सहाब,व्हाइस चेअरमनशेख निसार शेख युसुफ सहाब, चिटणीस, शरीफ खान सहाब, सरचिटणीस शेख मुस्तकीम शेख शमसोद्दीन सहाब, सदस्य शेख कलीम शेख अलाउद्दीन सहाब, सदस्य शेख गफुर दादा, सदस्य शेख हयात शेख अ.नबी सहाब, सदस्य, शेख अब्रार, सदस्य, शेख जावेद कुरैशी.यांनी सलाम फाऊंडेशन मुंबई चे आभार व्यक्त केले….