Home विदर्भ रूईखेडयेथे ग्रामपंचायत कॉम्प्लेक्स वर गांजा पिणाऱ्या चा मनमानी कारभार

रूईखेडयेथे ग्रामपंचायत कॉम्प्लेक्स वर गांजा पिणाऱ्या चा मनमानी कारभार

73
0

संजय शिरसागर  – रूईखेड 

रुईखेड येथे ग्रामपंचायत कॉम्प्लेक्स वर सकाळी आणि संध्याकाळी गांजा पिणाऱ्या चा धुमाकूळ असतो यामध्ये संबंधित विभागाचे दुर्लक्ष असल्या आहेत असा सवाल रुईखेडा येथील नागरिक करीत आहेत नागरिक करीत आहेत या गांजा पिणाऱ्या पासून लहान मुलांना ह्या गांजा पिणार्यांची वाईट सवय या लहान मुलांवर पडत आहे हे गांजा पिणारे लोक खुलेआम ग्रामपंचायतच्या कॉम्प्लेक्सच्या वर गांजा पितात गांजा पिल्यानंतर देशी दारू पिऊन जोराजोराने कला करीत असतात तरीसुद्धा संबंधित विभाग त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई करत नाही तसेच लहान मुला खेळण्याकरिता गेल्यास त्यांना दारुसाठी पाणी मागतात आज लहान तरुण मंडळी यांना या व्यसनाचं वेळ लागलेला आहे तरीसुद्धा संबंधित विभाग झोपेत आहे का असा सवाल नागरिक करीत आहे त्यांच्यावर योग्य कारवाई करून गांजा व दारू पिनाऱ्यावर कारवाई करण्यात यावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल.