Home विदर्भ दारव्हा तालुका वकिल संघाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत अ‍ॅड.अमोल चिरडे विजयी

दारव्हा तालुका वकिल संघाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत अ‍ॅड.अमोल चिरडे विजयी

79
0

यवतमाळ :- दारव्हा तालुका वकील संघाची आज दिनांक 4 फेब्रुवारी रोजी निवडणूक संपन्न झाली.

या निवडणूकित दारव्हा तालुका वकिल संघाच्या अध्यक्षपदी अ‍ॅड.अमोल चिरडे, उपाध्यक्षपदी अ‍ॅड. योगिता भुयार, सचिवपदी अ‍ॅड.गोपाल डहाके, सहसचिवपदी अ‍ॅड.रुपचंद कठाने, कोषाध्यक्षपदी अ‍ॅड.संतोषी कथले, तर सदस्यपदी अ‍ॅड.विलास सोनोने, अ‍ॅड.चंद्रकांत गाडे यांची अविरोध निवड करण्यात आली आहे. या निवडणूकीचे वेळी अ‍ॅड.प्रमोद भगत यांनी मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी बार असोसिएशन दारव्हा म्हणून कामकाज सांभाळले. नवनियुक्त दारव्हा तालुका वकील संघाचे अध्यक्ष अ‍ॅड. अमोल चिरडे व त्याचें सर्व पदाधिकारी यांचे वकील संघ, दारव्हा तथा तालुक्यातुन सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे…….