Home विदर्भ इंदौर येथील मराठा भुषण प्रभाकर चौखंडे यांचा सन्मान…

इंदौर येथील मराठा भुषण प्रभाकर चौखंडे यांचा सन्मान…

141

कुशल भगत

अकोला / अकोट , दि. १७ :- मध्य- प्रदेशातील इंदौर येथील मराठा भुषण प्रभाकरराव चौखंडे यांचा अकोला येथील मराठा मंडळ सभागृहात सन्मान करण्यात आला. इंदौर येथे छत्रपती सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रभाकर चौखंडे यांनी समाजाकरिता विविध स्तरावर अनेक योजना व उपक्रम राबवतात तसेच मराठा समाजाचे वधूवर परिचय मेळावे घेऊन विषेश कार्य करतात त्यांच्या या कार्याची दखल घेत अकोला येथील राज्यस्तरीय मेळाव्यात केंद्रीय मंत्री संजय धोत्रे यांच्या हस्ते व समाजातील मान्यवरांच्या उपस्थितीत शाल व श्रीफळ व सन्मान पत्र देऊन गौरविण्यात आले.