Home जळगाव डीसीपीएस धारक शिक्षकाचे अकास्मिक निधन ,

डीसीपीएस धारक शिक्षकाचे अकास्मिक निधन ,

282
0

रावेर (शरीफ शेख)
रावेर तालुक्यातील जि.प.उर्दू शाळा केऱ्हाळे बु. ता.रावेर येथील उप.शिक्षक
*शेख अलीम शेख भिकन* (वय 34वर्ष) रा.रावेर , यांचे दिनांक.17/01/2021 संध्याकाळी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले आहे..
ते महाराष्ट्र राज्य उर्दू शिक्षक संघटनेचे रावेर तालुका अध्यक्ष ही होते.
एकूण 13 वर्षांच्या सेवेत त्यानी विविध स्पर्धाचे आयोजन करुन विद्यार्थीचे सर्वागीण विकास केले.एक मेहनती , उत्कर्ष्ट व दर्जेदार शिक्षक हरपल्याने सर्व शिक्षक समाजा वर दुखाचे डोंगर कोसळलेआहे.
त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुले आई वडिल पाच भाऊ असा परिवार आहे.