Home परभणी पोलीस मित्र परिवार समन्वय समिती तर्फे पाथरी पोलीस कर्मचाऱ्यांन साठी आरोग्य शिबिर

पोलीस मित्र परिवार समन्वय समिती तर्फे पाथरी पोलीस कर्मचाऱ्यांन साठी आरोग्य शिबिर

210

➡️ पोलीस मित्र परिवार समन्वय समिती महाराष्ट्र राज्य यासकडुन पाथरी पोलीस स्टेशन येथिल सर्व अधिकारी-कर्मचारी यांची दि.03/01/2021 रोजी

महाराष्ट्र राज्य अध्यक्ष मा.डॉ.संघपाल उमरे,महाराष्ट्र सचिव,मा.विनोद पत्रे, मराठवाडा महिला विभाग अध्यक्ष मा.सौ.रेखा ताई मनेरे,मराठवाडा प्रदेश संघटक मा.अहमद अन्सारी,मराठवाडा अध्यक्ष मा.शेख अजहर हादगावकर,शेख ईफत्तेखार बेलदार,मराठवाडा सचिव यांच्या नेतृत्वाखाली सावित्रीबाई फुले जयंती निमित्त व पोलीस स्थापना दिवसा निमित्त,पाथरी पोलीस स्टेशन चे अधिकारी कर्मचारी यांचे करिता आरोग्य शिबीर,व CBC व TSH, T3,T4,Sugar (Randam) ची तपासणी करण्यात आली,कोरोना महामारीच्या काळात सर्व पोलीस विभागातील कर्मचांऱ्यानी आरोग्याची,कुटुबिंयाची, जिवाची पर्वा न करता प्रत्यक्ष कर्तव्य बाजावले,याच काळात बऱ्याच पोलीस कर्मचाऱ्याचा मृतही झाला, याची समितीने दखल घेऊन पोलीस विभागातील श्री.मा.डॉ. मनोज अहिरे-पोलीस उपनिरीक्षक पाथरी श्री.शाम एकनाथ काळे -पोलीस नाईक 101 जफर महेमुद सय्यद, मा.श्री.गजानन सैदाने -पोलीस निरीक्षक- श्री. जि.एन.पिंपळपले – पोलीस 1171शिपाई,मा.श्री.सम्राट कोरडे गोपनीय शाखा मा.मुशताक अन्सारी -सौ.वंदना निरस महिला पोलीस मा.राजश्री बहिरे महिला पोलीस,मा.सौ. मनिषा राठोड,महिला पोलीस, रविकुमार शिंदे पोलीस शिपाई164, मा.निर्मला गायकवाड, मा.मायावती मोहिते व सर्व कर्मचाऱ्यांना कोवीड योध्दा महणुन,मराठवाडा महिला विभाग अध्यक्ष व मराठवाडा विभाग,परभणी जिल्हा व पाथरी तालुक्यातील सर्व पदधिकाऱ्यांचे हस्ते कोरोणा योध्दा सन्मान पत्र,व पुष्पगुच्छ देऊन सर्वांना सन्मानीत करण्यात आले,सर्व प्रथम सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमिचे पुजन करण्यात आले.या कार्यक्रम ला अध्यक्ष म्हणून मा.सुनील किशन माने APl पाथरी पोलीस स्टेशन यांची व कर्यक्रम चे उदघाटन गावंडे सर,यांची प्रमुख उपस्थित होती. याप्रसंगी कार्यक्रम चे उदघाटक,व कार्यक्रम चे अध्यक्ष यांनी या प्रसंगी मोलाचे मार्गदर्शन केले व पोलीस मित्र परिवार समन्वय समिती महाराष्ट्रभर पोलीस विभागातील कर्मचाऱ्यांना होत असलेल्या समस्यांन साठी जे काम करित आहे ते अतुलनीय आहे त्यासाठी धन्यवाद दिले व पुढेही असच पाठीशी राहाव हि अपेक्षा केली.Api मा.सुनिल माने यांनी केले तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचालन मराठवाडा महिला विभाग प्रमुख मा.सौ.रेखा ताई मनेरे यांनी केले कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी,शेख ईफत्तेखार बेलदार,मा.मराठवाडा सचिव,रईस,खुरेशी तालुका अध्यक्ष आसाराम भोकरे, अँड तारेख अन्सारी,शेख हुमायून,शेख जफर, मोहन जोशी, अँड,अशोक गालफाडे,मा.उदधव इंगळे अल्ताफ अन्सारी ,सौ.उषा भाग्यवंत,तालुका अध्यक्ष,सौ मुक्ताबाई डोगंरे,सौ.मंदोदरी फंड,सौ.सुमनबाई साळवे सौ.वंदना जोंधळे,जिल्हा सचिव, सौ.जया भद्ररगे, सौ.रेणुका सावळे,सौ.शिला गायकवाड सौ.सुशिलाबाई मनेरे,सौ.लताबाई साळवे व पोलीस मित्र परिवार समन्वय समिती चे सर्व पदधिकाऱ्यांनी परीश्रम घेतले व ग्रामीण रूग्णालयाचे सरकारी दवाखाना येथील महालँब चे कर्मचारी मा.वसीम अन्सारी, सौ.आशा मोगरे मँडम,मा.केशव गव्हाचे, ग्रामीण रूग्णालयात पाथरी मा.आर.एस.वडजे यांनी आरोग्य तपासणी शिबीरासाठी आपले मोलाचे योगदान देऊन सहकार्य केले आणि कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन मा.सम्राट कोरडे सर गोपनीय शाखा पाथरी यांनी व्यक्त केले अशा प्रकारे सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त व पोलीस स्थापना,दिवस निमित्ताने एक आगळा-वेगळा उपक्रम राबविण्यात आला.महिलांनी स्व:ताच्या आरोग्याची काळजी घ्यावी असा उद्देश व उपदेश सर्व महिला व सर्व पोलीस कर्मचारी यांना या उपक्रमा प्रसंगी देण्यात आला.