
मेरा खुर्द येथे भुरट्या चोरांचा धुमाकूळ
अपे ची बैटरी लंपास ,
हनिफ शेख ,
अंढेरा प्रतिनिधी फोटो
मेरा खुर्द हे गाव चिखली देऊळगाव राजा रस्त्यावर वसलेले असून या गावाला राज्य महामार्ग जात असल्याने येथील शेख अन्वर शेख युनूस यांच्या घरासमोरू अपे उभा असतांना रात्रीचा फायदा घेत भामट्या चोरांनी अपे क्रमांक एम एच 28एच 4840या आपे रिक्षा ची बॅटरी चोरून नेल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली आहे.यामुळे वाहनधारकांमधये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.याकडे संबंधित पोलिसांनि लक्ष देऊन त्या भामट्या चोरांना पकडून कारवाई करण्यात यावे अशी मागणी होत आहे.











































