Home विदर्भ जगदंबा काॅलेजच्या प्राध्यापकांचा आत्महत्या करण्याचा प्रयत्न

जगदंबा काॅलेजच्या प्राध्यापकांचा आत्महत्या करण्याचा प्रयत्न

52
0

जगदंबा काॅलेजच्या प्राध्यापकांचा आत्महत्या करण्याचा प्रयत्न

गळफास घेतानाच केला विडिओ वायरल

पोलीसवाला टीम ,

यवतमाळ :: जगदंबा अभियांत्रिकी महाविद्यालयाचे सहाय्यक प्राध्यापकाने गळफास लावून केला आत्महत्येचा प्रयत्न .

मोहम्मद वसीम असे सहाय्यक प्राध्यापकाचे नाव अभियंत्त्रिकी महाविद्यालयाच्या रसायनशास्त्र विभागात ते कार्यरत होते मात्र त्यांना जगदंबा अभियांत्रिकी महाविद्यालयात चे प्राचार्य बारडकर आणि सचिव शीतल वातीले हे मानसिक त्रास देत होते त्यामुळेच केला आत्महत्येचा प्रयत्न
गळफास लावून आत्महत्या करत असतांना केला व्हिडिओ शुट व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
झालं होतं

महाविद्यालयाचे ईतर दोन प्राध्यापक यांच्यामुळे वाचला सहायक प्राध्यापक मोहम्मद वसीम यांचा जीव .

यवतमाळ ग्रामीण पोलीस या प्रकरणी अधिक तपास करीत आहे .