रुग्ण हक्क परिषद महाराष्ट्र राज्य…!
नांदेड , दि . १४ :- आज दि. १२ जानेवारी रोजी रुग्ण हक्क परिषद नांदेड पदाधिकार्यांची बैठक घेऊन, गोरगरीब रुग्णांच्या न्याय हक्क अधिकार कोणते,गरीब रुग्णांची आर्थिक लुट पिळवणूक कशी केली जाते,तो कशा प्रकारे थांबवली जाते,अशा अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली.
वरील सर्व बैठकीत चर्चा झाली आणि रुग्ण हक्क परिषद नांदेड दक्षिण तालुकाध्यक्ष पदी
मा. राजु साबणे व मा.शिलरत्न वाघमारे यांची नांदेड तालुका सचिव पदी लगेच महिलाचा प्रतिसाद समाजसेवेची इच्छुकता पाहून पहिल्यांदा यामध्ये महिला शामील झाल्यामुळे त्यांचे स्वागत करुन रुग्ण हक्क परिषद नांदेड महिला आघाडीची जबाबदारी सोपविण्यात आली. यामध्येसौ.जयमालाताई पवळे
सौ. गोतमीताई कांबळे आणि मा.नागराज वाघमारे वजीरगाव शाखा अध्यक्ष ता.नायगाव
वरील पदाधिकार्यांना नियुक्ती पत्र देऊन निवड करण्यात आली…!!!
यावेळी ब्रदर आदी बनसोडे
जिल्हाध्यक्ष रुग्ण हक्क परिषद नांदेड
*मा.संदीप कोल्हे*
जिल्हा उपाध्यक्ष
*मा.आनंद घोडके*
जिल्हा संघटक
*मा.किरण सुर्यवंशी*
जिल्हा कार्याध्यक्ष
*मा.गौतम नवघडे*
जिल्हा संपर्कप्रमुख
*मा.नंदु खडे*
जिल्हा सदस्य
*मा.मिलींद हिंगोले*
जिल्हा सदस्य