Home विदर्भ वर्धेतील मुत्तूट फिनकॉर्प दरोडा प्रकरण 9 किलो 700 ग्राम सोने जप्त

वर्धेतील मुत्तूट फिनकॉर्प दरोडा प्रकरण 9 किलो 700 ग्राम सोने जप्त

116

मुथ्थुट फिनकॉर्प फायनान्स कंपनी दरोडा प्रकरनांत मोठा खुलासा

दरोड्यातील मास्टरमाईंड व्यवस्थापक महेश श्रीरंगे

– यवतमाळच्या करळगावातून पाच आरोपीना मुद्धेमालासह केली अटक

12 तासांत गुन्ह्याचा लावला पोलिसांनी छडा

– 5 आरोपीना यवतमाळमधून घेतले राञी ताब्यात….

 

 
वर्धा – शहरातील मुख्य मार्गावर असलेल्या मुत्तूट फिनकॉर्प फायनान्स कंपनीच्या कार्यालयावर भल्य सशस्त्र दरोडा पडल्याची घटना काल गुरुवार १७ रोजी सकाळी ९.३० वाजताच्या सुमारास घडली होती. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी 24 तासात दरोडेत्यातील ९ किलो ७०० ग्राम सोने जप्त करण्यात यश मिळवले.

 दरोडेखोराने महिला कर्मचाऱ्याच्या डोक्यावर पिस्टल लावून तसेच चाकूचा धाक दाखवून अडीच किलो सोनं आणि ३ लाख रुपयांची रोख असा एकूण अंदाजे ६६ लाखांचा ऐवज चोरुन नेल्याची प्राथमिक माहिती होती. मात्र, जप्त ९ किलो ७०० ग्राम सोने जप्त केले. या संदर्भात माहिती देण्यासाठी पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर यांनी पत्रकार परिषद बोलावली आहे. शाखेचे पोलीस निरीक्षक नीलेश ब्राह्मणे, ठाणेदार सत्यवीर बंडीवार, ठाणेदार धनाजी जळक यांनी तपास केला.

बाईट:- प्रशांत होळकर (पोलिस अधिक्षक वर्धा.)