Home विदर्भ ओपन दौड स्पर्धेत सुर्यधरम चे खेळाडू चमकले.!

ओपन दौड स्पर्धेत सुर्यधरम चे खेळाडू चमकले.!

34
0

सौ .पदमाताई प्रभाकर मुंजेवार

वर्धा , दि. १४ :- जिल्ह्यात स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त भव्य ओपन दौड स्पर्धेचे आयोजन ट्रॅक स्टार क्रीडा मंडळ मोहाडी जिल्हा भंडारा वतीने आयोजन करण्यात आले होते, सदर स्पर्धेमध्ये सेलूतील तिन खेळाडूंनी बक्षिस मिळविल्याने मागील पंधरा वर्षापासून सुरू असलेला दबदबा कायम ठेवला आहे.
या दौड स्पर्धेमध्ये विदर्भातील सर्व जिल्ह्यातील अणेक खेळाडूनी सहभाग नोंदविला होता. या स्पर्धेमध्ये ग्रामीण भागातील सूर्यधरम स्पोर्टिंग क्‍लब सेलू खेळाडूंनी मुलींच्या गटांमध्ये 5 किलोमीटर दौड स्पर्धेमध्ये
कु. वैष्णवी सुभाष नागपुरे प्रथम क्रमांक पटकाविला ,कु निकिता रामदास घरपुरे हिने दृतिय क्रमांक पटकावला,
कु. शुभांगी झनकलाल रागडाले हिना प्रोत्साहनपर बक्षीस मिळाले
* खेळाडूंनी आपल्या यशाचे श्रेय क्लबचे प्रशिक्षक सागर राऊत व्यवस्थापक श्री. सुनील गौतम सूर्यधरम क्लबचे अध्यक्ष रामप्रसाद लिल्हारे प्रमोद नागोसे प्रवीण इंगळे यांना दिले व आपल्या आई-वडिलांना दिले सूर्यधरम स्पोर्टिंग क्लबचा सर्व खेळाडूंनी विजयी खेळाडूचे कौतुक केले ओम प्रकाश अग्निहोत्री.प्रतीक पाटील शुभम धोटे. धीरज कोटनाके. मयुर बोकडे. पंकज नलोडे. गणेश देशमुख रुपेश कुमरे. मयूर मुळे.अथर्व नेहारे गौरव राऊत. प्रतीक मडावी. तनु मुळे. नयना मुळे. इशिका वाडीघरे व सर्वीकडे कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Unlimited Reseller Hosting