Home विदर्भ पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांच्या वाढदिवसानिमित्त गरीब गरजू लोकांना केळापूर येथे...

पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांच्या वाढदिवसानिमित्त गरीब गरजू लोकांना केळापूर येथे भोई समाज युवा मंच तसेच प्रितेश बोरेले मित्र परिवार यांच्या वतीने पॅकिंग फूड किट वाटबाचा कार्यक्रम संपन्न

165

यवतमाळ – कार्यक्रमाचे प्रमुख भोई समाज युवा मंच चे जिल्हा अध्यक्ष प्रदिप नागोराव भनारकर भोई समाजाचे तालुका अध्यक्ष बापू पारशिवे आयोजक प्रितेश बोरेले मित्र परिवार यांच्याकडून केळापुर इथे पॅकिंग फूड किट वाटप करण्यात आले ह्या प्रसंगी उपस्थित होते.

यावेळी विलास डहाके आकाश नैताम रामदास पारशिवे रोशन मसराम विजय कोहचाडे सूरज पाटील
वेदांत तोडसाम,कार्तिक भनारकर, प्रणय गोडे,प्रितम पल्हाड,नितीन मडावी, आकाश वहिले, सुमित ढाले, गौरव पावडे, साजन जुंघरे, अजय शिवरकर, व भोई समाज संघटनेचे जिल्हा प्रमुख प्रदिप भनारकर तालुका अध्यक्ष बापू पारशिवे प्रितेश बोरेले मित्र परिवार यांच्या हस्ते संपन्न झाला.