Home जळगाव पाचोरा चे आदिल तडवी डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिरिंग च्या परीक्षेत 92%44 टक्के...

पाचोरा चे आदिल तडवी डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिरिंग च्या परीक्षेत 92%44 टक्के गुण प्राप्त करून उत्तीर्ण

193

रावेर (शरीफ शेख) जळगाव जिल्ह्यातील
पाचोरा येथील हाजी मुस्तुफा नजीर तडवी यांचे चिरंजीव आदिल मुस्तुफा तडवी एस.एच.जोंधळे पॉलिटेक्निक डोंबिवली (W) मुंबई डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिरिगच्या च्या परीक्षेत 92%44 गुण प्राप्त करून उत्तीर्ण झाले.ते फैजपुर चे पत्रकार राजु तडवी यांचे पुतणे आहे आदिल तडवी यांचे तडवी समाजातुन अभिनंदन होत आहे.