Home जळगाव ईद-ए-मिलाद निमित्त साफसफाई करण्यात यावी_एम आय एम नशिराबाद

ईद-ए-मिलाद निमित्त साफसफाई करण्यात यावी_एम आय एम नशिराबाद

152

रावेर (शरीफ शेख) 

मुस्लिम समाजाच्या महत्त्वाचे सन येत असून नशिराबाद येथे ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन पार्टीच्या वतीने ग्रामपंचायत नशिराबाद येथे अर्ज देण्यात आले,
त्या पत्र द्वारे अशी मंगणी करण्यात आली की गावात पडलेला कचऱ्याचे ढीघार व सांडपाणी व्यवस्था करण्यात यावी,
ग्राम विकास अधिकारी यांनी आश्वासन दिले कि सणाच्या अगोदर तुमच्या मांगण्या पूर्ण करण्यात येईल त्यावेळी उपस्थित. एम आय एमचे शहराध्यक्ष आसिफ शेख उप अध्यक्ष खालिद पहेल्वान, शहर सचिव सलमान शेख, उपसचिव रईस सर,युवा अध्यक्ष इकबाल शेख, उपयुवा अध्यक्ष अनिश शेख,सभासद सय्यद महमूद, अफसर पेंटर,फजल मण्यार, अफसर मिर्झा, नीयाज अली, रोशन शाह, ल्याकद शेख, मुजममिल मण्यार, आकीब शेख, शहेबाझ शेख व सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.