Home बुलडाणा बुलडाणा जिल्हा मजदूर संघाची चिखली तालुका कार्यकार्यकारिणी जाहीर

बुलडाणा जिल्हा मजदूर संघाची चिखली तालुका कार्यकार्यकारिणी जाहीर

196

बुलडाणा जिल्हा मजदूर संघाची
चिखली तालुका कार्यकार्यकारिणी जाहीर

प्रतिनिधी ,

चिखली / बुलडाणा जिल्ह्यात बांधकाम व्यावसायिक आणि कामगार वर्गातील लोकांचे समन्वय रहावा या उद्देशाने बुलडाणा जिल्ह्यातील काही बांधकाम व्यावसायिकांनी एकत्र येऊन बुलडाणा जिल्हा मजदूर संघाची स्थापना केली आहे. या संघटनेचे जिल्हाध्यक्ष मधुकर जोगदंडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत दि . 11 ऑक्टोबर रविवारला चिखली तालुका कार्यकारिणी निवडण्यात आली.
बुलढाणा जिल्हा मजदूर संघटना चिखली तालुका अध्यक्ष शेख तौफीक , उपअध्यक्ष शेख इमरान, महा सचिव मोहम्मद इरफान, चिखली तालुका सचिव शेख इरफान शेख अमान, मिलिंद साळवे सहसचिव,मदन देशमाने कोषाध्यक्ष, सदस्य शकील शाह, हारुन शाह, इमरान खान , शेख अकबर,सय्यद सदिख, शेख इमरान, शेख मुजफ्फर,सलमान शाह, जफर हिरिवाले, शेख बिलाल,सय्यद सुलेमान यांची निवड करण्यात आली आहे. या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुकाभिनंदन होत आहे.
या संघटनेचे माध्यमातून बांधकाम श्रेत्रातील सहकारी वर्गासाठी कार्य केले जाईल, असा विश्वास नवनिर्वाचित कार्यकारिणीने व्यक्त केला आहे.