Home बुलडाणा देऊळगाव मही येथे पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांनी ग्रामीण रुग्णालयास भेट देऊन...

देऊळगाव मही येथे पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांनी ग्रामीण रुग्णालयास भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला

74
0

रवी जाधव

देऊळगाव मही:-कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज ग्रामीण रुग्णालय देऊळगावमही येथे परिस्थितीचा आढावा घेतांना पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे
ग्रामीण भागात कोरोना वाढत असून याला नियंत्रित करण्यासाठी प्रशासन प्रयत्न करत आहेत. नागरिकांनी घाबरून न जाता काळजी घ्यावी, विनाकारण घराबाहेर पडू नये मास्क, सॅनिटायझर चा उपयोग करावा. जिल्हा प्रशासन, तालुका प्रशासन याला नियंत्रित आणण्यासाठी आपले सेवेत कार्यरत असून नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे.असे आव्हान पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांनी केले आहे