Home मराठवाडा जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्याची किसान करणी सेनेची कार्यकारिणी गठीत

जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्याची किसान करणी सेनेची कार्यकारिणी गठीत

157

जालना — लक्ष्मण बिलोरे

किसान करणी सेना युवा नेते मा. जयसिंग खोकड यांच्या नेतृत्वाखाली बदनापूर तालुक्यातील किसान करणी सेनेची पुर्ण कार्यकारिणी गठित करण्यात आली आहे. यावेळी प्रेमसिंग धनावत किसान करणी सेना प्रदेश अध्यक्ष, प्रा गजानन पांढरे राज्य प्रवक्ते, उदयसिंह चुंगडे,कल्याण तायडे,भाऊलाल जह्राडे,प्रल्हाद चुंगडे सह इतर किसान करणी सेना पदाधिकारी उपस्थित होते.