Home बुलडाणा उद्या होणाऱ्या जिजाऊ जन्मोत्सव निमित्त अन्नदान वाटप

उद्या होणाऱ्या जिजाऊ जन्मोत्सव निमित्त अन्नदान वाटप

34
0

अमीन शाह

बुलडाणा , दि . ११ :- जिजाऊ जन्म स्थळ सिंदखेडराजा येथे दि. १२ जानेवारीला दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा जिजाऊ माता जयंती उत्सव मोठ्या थाटात साजरा करण्यात येतो जिजाऊ जयंती साजरी करण्यासाठी येथे लाखो जिजाऊ भक्त देशभरातून येथे येत असतात दरवर्षी येथे येणाऱ्या भक्तांची सेवा करण्यासाठी साखरखेर्डा येथील अनिकेत सैनिक स्कुल , लक्ष करियर अकेडमी , एन. ऐ. एफ. ऐस. इंजिनियर कॉलेज , के. जी. एन उर्दू ज्युनियर कॉलेज चे अध्यक्ष मा. अर्जुन गवई हे स्वतः आपल्या सर्व कर्मचार्यांसह अकेडमीच्या विध्यार्थीया सह जिजाऊ सृष्ठी येथे उपस्थित राहून अन्नदान करणार आहेत तरी जिजाऊ भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे एका प्रसिद्धी पत्रकाव्दारे कळविण्यात आले आहे .