Home मराठवाडा वेब पोर्टल , युट्युब चैनल चालक मालक पत्रकार यांच्या बैठकीचे आयोजन

वेब पोर्टल , युट्युब चैनल चालक मालक पत्रकार यांच्या बैठकीचे आयोजन

26
0

अमीन शाह

औरंगाबाद , दि. ११ :- उद्या दिनांक १२ जानेवारी रविवारी रोजी सायंकाळी ७ वाजता वेब पोर्टल युट्यूब चैनल संघटनची बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे अति महत्त्वाची बैकठ आहे सर्व युट्यूब वेब चैनलचा पत्रकार व संपादक या बैठकीत उपस्थित रहावे असे आव्हान अनिल कचरे व युवा शक्ती पत्रकार संघाचे अध्यक्ष अब्दुल कय्यूम यांनी केले आहे.

स्थळ कार्यालय पब्लिक डिमांड संपादक मुशाहेद सिद्दीकी, बुढ्ढीलैन, नेहरूभवन जवळ, औरंगाबाद येथे सायंकाळी ७ वाजता बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे आयोजित या बैठकीत विविध विषयांवर चर्चा केली जाणार आहे .

Unlimited Reseller Hosting