Home नागपूर तृतीयपंथी तरुणाने उचच शिक्षित तरुणीवर केला शारीरिक अत्याचार ,

तृतीयपंथी तरुणाने उचच शिक्षित तरुणीवर केला शारीरिक अत्याचार ,

672

तृतीयपंथी तरुणाने उचच शिक्षित तरुणीवर केला शारीरिक अत्याचार ,

खळबळजनक घटना ,

अमीन शाह ,

नागपूर ,

शहरात तृतीयपंथी कडून २२ वर्षीय आर्किटेक्ट मुलीचे लैंगिक शोषण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. तरुणीच्या तक्रारीवरून मनीष नामक त्या तृतीयपंथी विरुद्ध प्रतापनगर ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहिती नुसार त्या तृतीयपंथी चे नाव मनीष असून त्याचे वय ३२ आहे.तो हिंगण्याचा रहिवासी आहे. तर पीडित तरुणी ही आर्किटेक्ट आहे. नवरात्री दरम्यान गरबा खेळतांना तरुणी आणि मनीष ची ओळख झाली. मनीष च्या भाच्याचा वाढदिवस असल्याने त्याने तरुणीला आपल्या घरी बोलविले आणि घरच्यांना तिची ओळख करून दिली. तरुणी नुसार जेवण झाल्यावर तिला कोल्ड्रिंक्स देण्यात आले होते. त्यानंतर तिला झोप येत होती. झोप येत असल्याने मनीष च्या आईने तिला मुलीच्या रूम मध्ये झोपवले.दीड तासानंतर तिची झोप उघडल्यावर तिला त्रास होत होता. त्यानंतर त्यांचे बोलणे सुरू होते.मनीष ने तिला प्रपोज केल्यावर त्यांच्यात मैत्री झाली.

काही दिवसांनी ती मनीष च्या कार्यालयात गेली असता त्याठिकाणी तुषार घागरे उपस्थित होता.मानिषणे तिच्या सोबत शारीरिक संबंध बनविण्याची ईच्छा दर्शविली असता तिने नकार दिला.त्यावेळेस मनीष ने तिला आपल्या मोबाईल मधील तिची क्लिप दाखवून ती व्हायरल करण्याची धमकी दिली.सदर क्लिप ही मानिषणे त्याच्या घरी बनविली होती.क्लिप पाहुन तीला धक्का बसला.शारीरिक संबंध बनविक्यावर क्लिप डिलीट करण्याचे मनीष ने सांगितल्यावर बदनामीच्या भीतीपोटी ती त्यासाठी तयार झाली.मनीष ने सेक्स टॉय च्या साह्याने तिच्याशी संबंध बनविले. त्यानंतर हा प्रकार नित्याचाच झाला. एप्रिल मध्ये मनीष तृतीयपंथी असल्याचे तरुणीला समजले होते दरम्यान तिचे लग्न जुळले. त्याने तिला तुचे लग्न होऊ देणार नसल्याची धमकी दिली.तरुणीचा साखरपुडा झाल्यावर मनीष तिच्या होणाऱ्या नावऱ्याकॅग्या घरी पोहोचला. त्यामुळे तरुणी तिला समजविण्यासाठी त्याच्या घरी गेली असता मनीष आणि तुषार घागरे यांनी एमआयडीसी पोलिसात तिच्या विरोधात गुन्हा दाखल केला. तर तरुणीने प्रताप नगर ठाण्यात मनीष च्या विरोधात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी अनैसर्गिक कृत्य, ब्लॅकमेलिंग, बदनामी करणे अश्या विविध कलमाखाली गुन्हा दाखल केला आहे.