Home बुलडाणा पोहण्यासाठी गेलेले तिघे युवक बुडाले एकाचा मृतदेह सापडला ,

पोहण्यासाठी गेलेले तिघे युवक बुडाले एकाचा मृतदेह सापडला ,

669
0

 

शोध कार्य सुरू ,

अमीन शाह ,

सिंदखेडराजा , आज सकाळी तालुक्यातील चंगेफळ या गावी बंधाऱ्या मध्ये पोहण्यासाठी तीन युवक गेले होते , यातील गंगाराम शांतीराम भालेराव 30 हा बुडत असल्या मुळे त्यास वाचविण्यासाठी गेलेल्या ज्ञानेश्वर भालेराव हा सुद्धा बुडाला अन आणखीन एक नव माहीत नाही पाहुणा म्हणून आलेल्या युवकाने या दोघांना वाचविण्यासाठी बंधाऱ्यात उडी घेतली मात्र तो सुध्दा बुडाला असल्याची माहिती मिळाली असून वृत्त लिहोस्तर गँगाराम भालेराव याचा मृतदेह सापडला असून आणखीन दोघाचा शोध सुरू असून तालुक्यात दोन दिवसा पासून जोरदार पाऊस पडत असून बंधारे तुडुंब भरले आहेत , दोघांचा शोध गावकरी घेत असून बुलडाणा येथील बचाव पथक बोलविण्यात आले आहे घटना स्थळी पोलीस व गावकरी मोठ्या संख्येने जमलेले आहेत ,https://youtu.be/cN-ldUqAcbk