Home बुलडाणा राजकीय नेत्याने केला महिलेवर बलात्कार ,

राजकीय नेत्याने केला महिलेवर बलात्कार ,

660
0

राजकीय नेत्याने केला महिलेवर बलात्कार ,

गुन्हा दाखल ,

अमीन शाह

बुलडाणा ,

घरकुल मिळवून देतो असे आमिष दाखवून वरवट बकाल ( ता . संग्रामपूर ) येथील 35 वर्षीय महिलेवर आसलगाव ( ता . जळगाव जामोद ) येथील संतोष दांडगे ( 45 ) याने वारंवार बलात्कार केल्याची तक्रार तामगाव पोलीस ठाण्यात पीडितेने केली आहे . त्यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे . आरोपी हा राजकीय पक्षांचा पदाधिकारी असल्याचे या महिलेचे म्हणणे असून , त्याच्या मालकीचा पेट्रोलपंप ही आहे . मुलींना जीवे मारण्याची आणि संबंधाचे केलेले चित्रिकरण जाहीर करून बदनामीची धमकी आरोपी देत असल्याचेही तक्रारीत म्हटले आहे . या घटनेमुळे जळगाव जामोद आणि संग्रामपूर तालुक्यात खळबळ उडाली आहे . घटने चा पुढील तपास तामगाव पोलीस करीत आहे ,