मराठवाडा

अंतरवाली टेंभी येथील तरूण शेतकरी राधाकिसन गायकवाड यांचे निधन

Advertisements
Advertisements

लक्ष्मण बिलोरे- घनसावंगी

जालना – घनसावंगी तालुक्यातील अंतरवाली टेंभी येथील तरूण शेतकरी राधाकिसन उत्तमराव गायकवाड ,वय ४५‌वर्षे यांचे आज शनिवारी, २९ आॅगष्ट रोजी पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास ह्रदय विकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.त्यांच्या पार्थिवावर सकाळी १० वाजेच्या सुमारास अंतीम संस्कार करण्यात आले. मयत राधाकिसन गायकवाड हे हरहुन्नरी शेतकरी, संयमी , मनमोकळ्या, स्वभावाचे होते ,त्यांच्या आकस्मिक निधनामुळे व्यापारी, शेतकरी, नातेवाईक, मित्र परिवारात हळहळ व्यक्त केली जात आहे.त्यांच्या पश्चात आई-वडील,पत्नी, मुलगा,मुलगी असा मोठा परिवार आहे ,श्रीपेंटस् चे संचालक व्यापारी विनोद गायकवाड यांचे ते जेष्ठ बंधू होत .

0 Reviews

Write a Review

Advertisements

You may also like

मराठवाडा

पुरग्रस्तांच्या अन्नधान्य आणि निवाऱ्याची पुर्व व्यवस्था प्रशासन कधी करणार..???

गोदामायने केले रौद्ररूप धारण,२००६ची पुनरावृत्ती होण्याची शक्यता…! घनसावंगी – लक्ष्मण बिलोरे पैठण – येथील जायकवाडी ...
मराठवाडा

….हा तर राज्य सरकारने मराठा समाजाच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार आहे.

पोलिस मेगाभरती घोषणेच्या पार्श्वभुमीवर मराठा समाजातील तरूणांच्या संतप्त प्रतिक्रिया…!   घनसावंगी – लक्ष्मण बिलोरे कुंभार ...