मराठवाडा

जय भद्रा ग्रुप व स्वामी समर्थ तर्फे भव्य रक्तदान शिबीर…

Advertisements
Advertisements

बिडकीन (प्रतिनीधी)

औरंगाबाद – पैठण तालुक्यातील बिडकीन येथील गेल्या कित्येक वर्षापासुन जय भद्रा ग्रुप तर्फे विविध सामाजिक उपक्रम राबविले जात आहेत.

या वर्षी सुद्धा श्रावण मासा निमित्त तसेच कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर प्रचंड रक्ताचा तुटवडा शासकीय रुग्णालय व इतर ठिकाणी जाणवत असल्याचे दिसून येते रक्ताचा तुटवडा जानवत असल्याने जय भद्रा ग्रुप व श्री स्वामी समर्थ केंद्र यांच्या संयुक्त विद्यमानाने सोशल डिस्टनसिंग ने रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी शासकीय रक्तपेढीचे जनसंपर्क अधिकारी हनुमान रुळे,व त्यांचे सहकारी तसेच जय भद्रा ग्रुप चे सर्व सदस्य व श्री स्वामी समर्थ केंद्र चे सर्व सहकारी यांची या शिबिरात उपस्थिती होती.दैनिक आदर्श गावकरी बिडकीन पत्रकार इलियास शेख यांनी रक्तदान करून इतर समाजासमोर आदर्श ठेवला.श्री स्वामी समर्थ केंद्र बिडकीन याठिकाणी प्रत्येक वेळी रक्तदान पत्रकार इलियास शेख हे करत असतात. या जिद्दीचे नागरिकाडून कौतुक केले जात आहे. या शिबीरामध्ये 80 रक्तदात्यांनी रक्तदान केले
सर्व रक्तदातांना प्रमाणपत्र व जय भद्रा ग्रुप तर्फे ट्राँफी देण्यात आले.यावेळी स्वत्रांत सैनिक रंगनाथ हिवाळे, डॉ सुरेश जंगले, डॉ त्रिंबक पाडळकर, डॉ भूषण आगाज,खरात सर,दैनिक सकाळ चे गणेश सोनवणे,दैनिक मराठवाडा साथी चे रविंद्र गायकवाड,पत्रकार सउद चाउस,आदी ची उपस्थिती होती.

0 Reviews

Write a Review

Advertisements

You may also like

मराठवाडा

पुरग्रस्तांच्या अन्नधान्य आणि निवाऱ्याची पुर्व व्यवस्था प्रशासन कधी करणार..???

गोदामायने केले रौद्ररूप धारण,२००६ची पुनरावृत्ती होण्याची शक्यता…! घनसावंगी – लक्ष्मण बिलोरे पैठण – येथील जायकवाडी ...
मराठवाडा

….हा तर राज्य सरकारने मराठा समाजाच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार आहे.

पोलिस मेगाभरती घोषणेच्या पार्श्वभुमीवर मराठा समाजातील तरूणांच्या संतप्त प्रतिक्रिया…!   घनसावंगी – लक्ष्मण बिलोरे कुंभार ...
मराठवाडा

अंबड येथे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय स्थापन करण्यास मान्यता – पालकमंत्री राजेश टोपे

घनसावंगी – लक्ष्मण बिलोरे  पोलिसवाला ऑनलाईन मिडिया जालना –  जिल्ह्यातील अंबड येथे जिल्हा व अतिरिक्त ...