
भोगगाव १० तर शहागड ७, कुंभार पिंपळगावात पुन्हा १
लक्ष्मण बिलोरे
जालना – जिल्ह्यात नुकतेच ३९ जणांचे अहवाल पाँझिटिव्ह प्राप्त झाले असल्याची माहिती सुञांकडून मिळाली.
यात घनसावंगी तालुक्यातील भोगगाव १०, कुंभार पिंपळगाव १, अंबड तालुक्यातील शहागड ७, रवना ता अंबड १, मेहकर १, सेलगाव १, जालना – साहिल नगर, लक्ष्मीनारायण पुरा, srpf, भाग्योदय नगर, वरुडि गाव, सिरसवाडी, साईनाथनगर प्रत्येकी १, आष्टी ता परतुर १, कुंभार पिंपळगाव १, भोकरदन शहर ६, फत्तेपुर १ अशा ३९ जणांचे अहवाल पाँझिटिव्ह प्राप्त झाले असल्याची माहीती सुञांकडून मिळाली.











































