Home मराठवाडा हिंगोली जिल्हा परिषद सी.ई ओ. नंतर हिंगोली जिल्हाधिकारी यांना करोना ची लागण

हिंगोली जिल्हा परिषद सी.ई ओ. नंतर हिंगोली जिल्हाधिकारी यांना करोना ची लागण

152

हिंगोली ,

गेल्या चार दिवसांपूर्वी हिंगोली जिल्हा परिषद चे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना करुणा ची लागण झाल्याची माहिती मिळताच हिंगोली जिल्हा परिषद प्रशासकीय इमारत संपूर्ण सानी टायझर करण्यात आली होती त्यानंतर चार दिवस हिंगोली जिल्हा परिषद कार्यालयाचे संपूर्ण कामकाज बंद ठेवण्यात आले होते पण आज मिळालेल्या माहितीनुसार हिंगोली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांना करोना रोगाची लागन झाल्याची माहिती मिळाली आहे त्यामुळे हिंगोली जिल्हाधिकारी हे जिल्हा सामान्य रुग्णालय हिंगोली येथे उपचार घेत असल्याची माहिती प्राप्त झाली असून आता जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जाण्यासाठी जिल्हा महसूल विभागातील सर्व कर्मचारी यांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले दोन दिवसापूर्वी हिंगोली जिल्ह्यातील वाढत असलेली करुणा रोगाची लागण थांबवण्यासाठी हिंगोली जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी यांनी हिंगोली जिल्ह्यात 14 दिवसाची सर्व स्थापने बंद ठेवण्याचे माहिती पत्रकार परिषद घेऊन दिली होती त्यानुसार उद्या सहा ऑगस्ट पासून 19 ऑगस्ट पर्यंत हिंगोली जिल्ह्यात संपूर्ण संचारबंदी लागू करण्याचे आदेश हिंगोली जिल्हा प्रशासनाने दिले आहेत त्यानुसार उद्या सहा ऑगस्ट पासून हिंगोली जिल्ह्यात संपूर्ण 100% खडक स्वरूपात संचारबंदी लागू करण्यात आली आहे ,

पोलीसवाला ऑनलाईन मीडिया हिंगोली जिल्हा प्रतिनिधी श्रीहरी अंभोरे पाटील