मराठवाडा

सख्ख्या मुलीनेच केली जन्मदात्या बापाची हत्या ????

Advertisements
Advertisements

खुनी मुली सह दोन मित्रांना अटक ,

अमीन शाह ,

जालना , एक बाप आपल्या चिमुकल्या मुली ला जन्म झाल्या पासून शकवतो त्याचे लग्न लावून देतो मुलगी ही आपल्या बापावर जीवापाड प्रेम करते आपले सुख दुःख आपल्या बापाला सांगते कारण बाप बेटी चा प्रेम हा काही वेगळाच असतो मात्र आजच्या या अत्याधुनिक मोबाईल च्या काळात काहीं मुली आपल्या बापाचा प्रेम माया विसरत असल्याचे दिसत असून बाप आपल्या आईला मारहाण करून त्रास देतो म्हणून एका मुलीने आपल्या जन्मदात्या बापाची हत्या करून बाप बेटीच्या पवित्र नात्याला कलनकीत केल्याची घटना जालना शहराच्या कन्हैया नगर भागात घडली असून पोलिसांनी खुनी मुलगी व त्याचे दोन मित्र यांना अटक केली आहे ,

या संदर्भात मिळालेल्या माहिती नुसार येथील रहिवासी मधुकर मनोहर पवार 50 हे आपल्या पत्नी वंदना पवार व मुली सह कन्हैया नगर भागात राहत होते मृतक व त्यांच्या पत्नी चे नेहमी घरगुती कारणावरून वाद विवाद होत होते याचा राग मनात धरून मृतक च्या मुलीने आपल्या जन्मदात्या बापाचा खून करण्याचा प्लान बनवला त्याने यात आपल्या तीन मित्रांना ही सहभागी करून घेतले व रात्री सर्व जण झोपी गेल्यावर या शैतांन मुलीने आपल्या बापाच्या गळ्यावर चाकूने स्पा सप वार करून त्याची हत्या केली व त्याचा मृतदेह नूराणी मस्जिद जवळ नेऊन टाकला सकाळी ही घटना उघडकीस येताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली पंचनामा करून तपास केला असता मृतक च्या पत्नीने सांगितले की माझ्या मुलीनेच आपल्या बापाचा खून केला आहे या वरून पोलिसांनी त्या मुलीस व त्याच्या मित्रांना अटक केली आहे घडलेल्या घटने मूळे शहेरात खळबळ उडाली असून विविध चर्चा केली जात आहे ,

0 Reviews

Write a Review

Advertisements

You may also like

मराठवाडा

पुरग्रस्तांच्या अन्नधान्य आणि निवाऱ्याची पुर्व व्यवस्था प्रशासन कधी करणार..???

गोदामायने केले रौद्ररूप धारण,२००६ची पुनरावृत्ती होण्याची शक्यता…! घनसावंगी – लक्ष्मण बिलोरे पैठण – येथील जायकवाडी ...
मराठवाडा

….हा तर राज्य सरकारने मराठा समाजाच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार आहे.

पोलिस मेगाभरती घोषणेच्या पार्श्वभुमीवर मराठा समाजातील तरूणांच्या संतप्त प्रतिक्रिया…!   घनसावंगी – लक्ष्मण बिलोरे कुंभार ...
मराठवाडा

अंबड येथे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय स्थापन करण्यास मान्यता – पालकमंत्री राजेश टोपे

घनसावंगी – लक्ष्मण बिलोरे  पोलिसवाला ऑनलाईन मिडिया जालना –  जिल्ह्यातील अंबड येथे जिल्हा व अतिरिक्त ...