परभणी

आ. रामराव वडकुतेंच्या तब्येतीची सखाराम बोबडे यांच्याकडून विचारपुस

Advertisements
Advertisements

परभणी – माजी आमदार तथा धनगर समाजाचे नेते रामरावजी वडकुते यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्याचे कळताच धनगर साम्राज्य सेनेचे संस्थापक अध्यक्ष तथा परभणी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार सखाराम बोबडे पडेगावकऱ्यांनी मोबाईलवरून त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली.
धनगर समाजाचे नेते माजी आमदार रामराव वडकुते यांची काल कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली. रिपोर्ट येताच आमदार वडकुते यांना औरंगाबाद येथील धूत हॉस्पिटलमध्ये उपचारात दाखल करण्यात आले. ही बातमी कळताच धनगर साम्राज्य सेनेचे संस्थापक अध्यक्ष सखाराम बोबडे पडेगावकर यांनी भ्रमणध्वनीवरून आमदार वडकुते यांच्या तब्येतीची विचारपूस केली. त्यांची तब्येत लवकरात लवकर सुधारणा व्हावी अशा शुभेच्छाही दिल्या. आरक्षण अंमलबजावणीचा लढा पुढे राबविण्यासाठी आमदार वडकुते तात्काळ तंदुरुस्त होऊन समाजात वावरणं आवश्यक असल्याच्या शुभेच्छा त्यांनी दिल्या.

0 Reviews

Write a Review

Advertisements

You may also like

विदर्भ

संस्थात्मक अलगीकरणात राहण्यास इच्छुक नसलेल्या अतिसौम्य लक्षणे असणा-या रुग्णांना गृहअलगीकरणात राहण्याची परवाणगी

योगेश कांबळे वर्धा , दि.22 – सध्या जिल्हयात कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. अशा परिस्थितीत ...
विदर्भ

तळेगांव आठवडी बाजारात व्यापाऱ्यांची मनमानी, प्रशासनाच्या आदेशाला झुगारून जबरदस्तीने भरविला बाजार

पोलिसांनी पार पाडली फक्त बघ्याची भूमिका तर प्रशासनाच्या नाकावर टिच्चून गर्दी जमवत भरला बाजार   ...
जळगाव

अमळनेर येथील आवाज फाउंडेशन तर्फे माणुसकी धर्माचे पालन

कोरोना बाधित रुग्णांना अंत्यसंस्कार करण्यासाठी मुस्लिम युवकांचा पुढाकार रावेर (शरीफ शेख) जळगाव – जिल्ह्यातील अमळनेर ...
विदर्भ

यवतमाळ जिल्हात 90 पॉझेटिव्ह रुग्णांची नव्याने भर “दोन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यु”

जिल्ह्यातील 83 जणांची कोरोनावर मात यवतमाळ, दि. 26 : वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन ...
परभणी

शहिदाच्या स्मृतिदिनानिमित्त धनगर साम्राज्य सेनेचे वृक्षारोपण

धनगर आरक्षण अंमलबजावणी साठी शहिद झालेल्या शहीद योगेश कारके यांच्या द्वितीय स्मृतिदिनानिमित्त (12ऑगस्ट) धनगर साम्राज्य ...
परभणी

अखिल वारकरी संघाच्या पाथरी अध्यक्षपदी हभप रामेश्वर महाराज आतकरे यांची निवड

पाथरी प्रतिनिधीपरभणी – आळंदी येथे अखिल वारकरी संघ राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत सर्वानुमते पाथरी तालुक्यातील कार्यकारणीची ...
परभणी

पोलीस मित्र परिवार समन्वय समिती कडुन पाथरी पोलीस स्टेशन येथे रक्षाबंधन सोहळा संपन्न…!

परभणी – जिल्हातील पाथरी पोलीस स्टेशन येथे पोलीस मित्र परीवार समन्वय समितीच्या वतीने , डॉ. ...
परभणी

धनगर साम्राज्य सेनेचे शुक्रवारपासून सेल्फी वुईथ मेढपांळ अभियान

गंगाखेड – प्रतिनिधि परभणी – धनगर समाजाच्या विविध प्रश्नासह मेंढपाळावरिल हल्ले रोखण्यासाठी महाराष्ट्रभर काम करत ...