Home विदर्भ शहर उपाध्यक्ष विक्की तेलगोटे यांच्या वाढदिवस निमित अकोट शहर पोलीस सटेशन मध्ये...

शहर उपाध्यक्ष विक्की तेलगोटे यांच्या वाढदिवस निमित अकोट शहर पोलीस सटेशन मध्ये मास्क वाटप

28
0

प्रा.मो.शोएबोद्दीन

अकोला – अकोट भारिप बहुजन महासंघाचे शहर उपाध्यक्ष वीक्की तेलगोटे यांचा वाढदिवस निमित अकोट शहर पोलीस सटेशन मध्ये मास्क वाटप केले.

अश्या पध्दतीने वाढदिवस साजरा करुण सर्वाना एक चांगला संदेश देणयात आला या कार्यक्रमामध्ये अकोट शहर पुलिस निरक्षक संतोष महल्ले साहेब भारिप बंमस शहर अध्यक्ष सुभाष तेलगोटे अकाश दादा सिरसाठ सम्राट अशोक सेना अध्यक्ष मो जमील उर्फ जमुपटेल शहर महासचिव वंचित बहुजन अघाड़ी लखन इंगळे गुड्डू भाऊ रायबोले अक्षय टेलगोटे अमोल भाऊ टेलगोटे नितिन भाऊ तेलगोटे अभिजीत भाऊ भटकर प्रतीक तेलगोटे चेतन तेलगोटे अनिरुद्ध तेलगोटे संतोष भाऊ सोनोने बंटीभाऊ सावंग महेश तेलगोटे नागेश वाहुरवाघ पंकज तेलगोटे अंकुश तेलगोटे स्वपनिल टेलगोटे यांच्यासह वंचित बहुजन अघाड़ी भारिप बहुजन महासंघ व सम्राट अशोक सेना चे सर्व आजी माजी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठे संख्याने उपस्थित होते.

Unlimited Reseller Hosting