बुलडाणा

प्रेमी युगलाची झाळाला गळफास घेऊन आत्महत्या ,

Advertisements
Advertisements

एकाच आठवड्यातील दुसरी घटना

अमीन शाह

शेगाव , जलम्ब पोलीस ठाण्या अंतर्गत येत असलेल्या तरोडा येथे आज सकाळी दोन प्रेमी युगलांनी झाळाला गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घटना घडली असून शेत मालक याने पोलिसांना कळविले आहे सदर आत्महत्ये मूळे परिसरात खळबळ उडाली आहे ,

या संदर्भात मिळालेल्या माहिती नुसार प्रिया धुमाळे 18 व रामा संतोष अहिरे 23 दोघे ही बाळापूर तालुक्यातील काजीखेड येथील रहिवासी आहेत ते काल पासूनच घरून निघले होते मृतक कू.प्रीया वय १७ वर्ष ही मुलगी बुधवारी शेगाव येथील घरून बेपत्ता होती. यामध्ये वडिलांनी प्रेमी रामेश्वर संतोष अहीर वय २१ रा. काझीखेड ता. बाळापूर अकोला याने फूस लावून अपहरण केल्याची तकरार नोंदवली होती. त्यांनी आज तरोडा शिवारात एका झाडाला गळफास लावून आत्महत्या केली वृत्त लिहोस्रतर पोलीस घटना स्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू झाला आहे गेल्या काही दिवसा पूर्वीच बाळापूर च्या मन नदीत दोन प्रेमी युगलांनी आत्महत्या केली होती त्या मुळे परिसरात खळबळ उडाली आहे ,

0 Reviews

Write a Review

Advertisements

You may also like

बुलडाणा

पुरात अडकलेल्याना वाचविण्यासाठी गेलेला युवकाचा दुर्देवी मृत्यू 

कोराडी प्रकल्प वर ची घटना…! अमीन शाह बुलडाणा – मेहकर तालुक्यातील कोरोडी प्रकल्पाच्या सांडव्यात पोहण्यासाठी ...
बुलडाणा

करोना बाधितांच्या मृतदेहावर नातेवाईकांनी अंत्यसंस्कारास दिला नाकार मग ???

करोना बाधितांच्या मृतदेहावर नातेवाईकांनी अंत्यसंस्कारास दिला नाकार मग ??? अमीन शाह बुलडाणा – कोरोनाच्या या महासंकटात ...