Home बुलडाणा प्रेमी युगलाची झाळाला गळफास घेऊन आत्महत्या…!

प्रेमी युगलाची झाळाला गळफास घेऊन आत्महत्या…!

71
0

एकाच आठवड्यातील दुसरी घटना…!!

अमीन शाह

शेगाव – जलम्ब पोलीस ठाण्याअंतर्गत येत असलेल्या तरोडा येथे आज सकाळी दोन प्रेमी युगलांनी झाळाला गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली असून शेत मालक याने पोलिसांना कळविले आहे सदर आत्महत्येमूळे परिसरात खळबळ उडाली आहे .

या संदर्भात मिळालेल्या माहिती नुसार एक १७ वर्षीय मुलगी रामा संतोष अहिरे २३ दोघे ही बाळापूर तालुक्यातील काजीखेड येथील रहिवासी आहेत ते काल पासूनच घरून निघले होते मृतक मुलगी वय १७ वर्ष ही मुलगी बुधवारी शेगाव येथील घरून बेपत्ता होती. या मध्ये वडिलांनी प्रेमी रामेश्वर संतोष अहीर वय २१ रा. काझीखेड ता. बाळापूर अकोला याने फूस लावून अपहरण केल्याची तकरार नोंदवली होती. त्यांनी आज तरोडा शिवारात एका झाडाला गळफास लावून आत्महत्या केली वृत्त लिहोस्रतर पोलीस घटना स्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू झाला असून गेल्या काही दिवसा पूर्वीच बाळापूरच्या मन नदीत दोन प्रेमी युगलांनी आत्महत्या केली होती त्या मुळे परिसरात खळबळ उडाली आहे .

Unlimited Reseller Hosting