Home नांदेड राष्ट्रवादि काँग्रेस पक्षाच्या वतिने माजी जि.प.सदस्या वर्षाताई भोसिकर यांना “मर्दानी महाराष्ट्राची” या...

राष्ट्रवादि काँग्रेस पक्षाच्या वतिने माजी जि.प.सदस्या वर्षाताई भोसिकर यांना “मर्दानी महाराष्ट्राची” या सन्मानपत्राने गौरविण्यात आले

351

नांदेड , दि.२६ ( राजेश एन भांगे ) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतिने कोरणा विषाणूच्या महामारी च्या लाॕकडावुन मधील संकट काळा पासुन ते आज पर्यंत चे समाजभिमुख उल्लेखनीय कार्य करत असल्याबद्दल त्याचीच दखल घेत, हिंगोली जिल्हा परिषदेच्या सभापती सौ.रत्नमालाताई चव्हाण व राष्ट्रवादी काँग्रेसचे महिला जिल्हाध्यक्ष सौ.प्रांजलीताई रावणगावकर यांच्या हस्ते सामाजिक कार्यकर्त्या तथा माजी जिल्हा परिषद सदस्या सौ. वर्षाताई भोसिकर यांना “मर्दानी महाराष्ट्राची” हे सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. तरी यावेळी जिल्हा सरचिटणीस श्री संजय भोसीकर, राजकुमार केकाटे,संतोष गीते आदिची उपस्थिती होती.