Home महत्वाची बातमी पोलिस अधिक्षक अमोघ गावकर यांची बदली ;जी श्रीधर नवे पोलिस अधिक्षक

पोलिस अधिक्षक अमोघ गावकर यांची बदली ;जी श्रीधर नवे पोलिस अधिक्षक

26
0

देवानंद खिरकर

अकोट := अकोल्याचे पोलिस अधिक्षक अमोघ गावकर यांची अखेर बदली करण्यात आली असुन.त्यांच्या जागी श्रीधर जी हे अकोल्याचे नवीन जिल्हा पोलिस अधीक्षक असणार आहेत.अमोघ गावकर यांची अमरावती येथे गुन्हे अन्वेषन विभागाचे पोलिस अधिक्षक म्हणून बदली देण्यात आली असुन,त्यांच्या बदलीचे आदेश शुक्रवारी काढन्यात आले.राज्य राखीव पोलिस दल,गट क्रमांक 4 नागपूरचे समादेशक श्रीधर जी यांना अकोल्यच्या जिल्हा पोलिस अधीक्षक पदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

Unlimited Reseller Hosting