जळगाव

मनपा युनानी डॉक्टर ची भरती करणार- आयुक्तांचे शिष्टमंडळाला आश्वासन

Advertisements
Advertisements

कोविड केअर युनिट चे शिष्ट मंडळा ची भेट

रावेर (शरीफ शेख)

जळगाव – कोविड १९ हंगामी डॉक्टर भरती मध्ये बीयुएमएस ला भरती प्रक्रिये पासून दूर का ठेवण्यात आले? जळगाव शहरात सर्वात जास्त मोठ्या प्रमाणात सर्वेक्षण व वैद्यकीय शिबीर मध्ये बीयूएमएस डॉक्टर हे स्वेच्छेने काम करीत असल्याने त्यांना सुद्धा शासना मध्ये सेवेची संधी द्या अशी मागणी जळगांव कोविड केअर युनिट तर्फे हाजी गफ्फार मलिक यांच्या नेतृत्वात गेलेल्या शिष्ट मंडळाने केली. यात फारूक शेख सह डॉ जावेद शेख,अनिस शाह यांचा समावेश होता.
मा आयुक्त सतीश कुलकर्णी यांनी अत्यंत सकारात्मक निर्णय घेऊन पुढील आठवड्यात पुनःश्च जाहिरात काढून त्यात बीयूएमएस चा समावेश करतो असे ठोक आश्वासन दिले.

जळगाव शहरात कॅम्प घ्या-मागणी

जळगाव शहर कोरोना चा हॉट स्पॉट न होण्यासाठी शहरातील विविध मोहल्ला व वारडातून मागणी होत असल्याने जळगाव कोविड केअर युनिट ने ही जवाबदारी स्वीकारली असुन मनपा ने सुद्धा यात सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
मा आयुक्त कुलकर्णी यांना सहा दिवसाचे मेहरून चा अहवाल सुद्धा सादर करण्यात आला.

0 Reviews

Write a Review

Advertisements

You may also like

जळगाव

नरेंद्र मोदी जीं च्या वाढदिवसानिमित्त मनियार बिरादरी तर्फे १८ मागण्याचे निवेदन

रावेर (शरीफ शेख)   माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांच्या ७० व्या वाढदिवसानिमित्त जळगाव जिल्हा मन्यार ...
जळगाव

अल्पसंख्यांक सेवा संघटने च्या जिल्हाध्यक्ष पदी सलीम इनामदार यांची निवड

रावेर (शरीफ शेख)  अल्पसंख्यांक सेवा संघटने ची प्रदेश कार्यालय शिवाजीनगर येथे प्रदेशाधयक्ष जहाँगीर ए खान ...
जळगाव

सामाजिक कार्यकर्ते सुमित पाटील यांचा “कोरोना वॉरीयर्स” सन्मानपत्र देऊन गौरव

रावेर (शरीफ शेख)  जळगाव तालुक्यातील वावडदा येथील सामाजिक कार्यकर्ते,गौरी गृपचे चेअरमन सुमित जानकीराम पाटील यांचा ...