Home मराठवाडा घनसावंगीत केंद्र सरकारने केलेल्या विकास कामांचे अहवाल पत्रक वाटप

घनसावंगीत केंद्र सरकारने केलेल्या विकास कामांचे अहवाल पत्रक वाटप

40
0

लक्ष्मण बिलोरे – घनसावंगी

जालना – घनसावंगी विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पार्टीचे माजी मंत्री आमदार बबनरावजी लोणीकर साहेब युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष राहुल लोणीकर माजी आमदार विलासराव खरात यांच्या आदेशावरून घनसावंगी येथे केंद्र सरकारने केलेल्या विकास कामाचे अहवाल पत्रक वाटप व भारतीय सैनिकांवर चीन कडून झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध करण्यात आला यावेळी उपस्थित घनसावंगी विधानसभा संपर्क प्रमुख ह.भ.प.रमेश महाराज वाघ,रोजगार हमी योजना तालुकाध्यक्ष अंकुशराव बोबडे,देवराम मेहता,रमेश काळे,योगेश ढोणे,अर्जुन माळोदे,बाळासाहेब बोरकर,बाळासाहेब बहीर,नाना सोळंके,राजेंद्र तौर,भाऊसाहेब देवडे, मुळे दाजी व उपस्थित भाजप कार्यकर्ते

Unlimited Reseller Hosting