उत्तर महाराष्ट्र

आमचे मार्गदर्शक आदरणीय श्रीयुत विनोद पञे साहेब विधिमंडळावर पत्रकार प्रतिनिधी म्हणून जावो…!

साहेब , मनापासून शुभेच्छा…..!

जळगाव – सामान्य जीवाचा साथीदार ,
पत्रकारांचे मुद्दे गल्लीपासून राजभवना पर्यंत नेणारे , यवतमाळ जिल्ह्यातील सामान्य कुटुंबातील , ग्रामीण पत्रकार , संपादक असलेल्या तसेच राज्यातील पत्रकारांचे हितासाठी झटणाऱ्या “पत्रकार संरक्षण समिती” , महाराष्ट्र राज्य संस्थापक श्री विनोंद पत्रे यांना विधिमंडळावर सन्माननीय पत्रकार प्रतिनिधी आमदार म्हणून नियुक्तीसाठी समितीचे राज्य सचिव अनिल चौधरी यांनी पत्रव्यवहार केला आहे आपल्या सर्वांनी गटतट विसरून या मागणीला पाठिंबा द्यावा तसेच
आपल्या हक्काचा आपल्यासाठी निरंतर राबणारा सामान्य पत्रकार आमदार व्हावा
ही अपेक्षा.

आपली-
आत्माराम कडुबा गायकवाड
जळगाव जिल्हा अध्यक्ष
पञकार संरक्षण समिती , महाराष्ट्र
मो.9890199658

0 Reviews

Write a Review

Advertisements
Advertisements

You may also like

उत्तर महाराष्ट्र

राम लिलेची रंगभूषेचा पिढीजात वारसा जपतोय – रंगभूषाकार नाना जाधव

अयोध्या राममंदिर निर्माण विशेष नाशिक :- गेल्या ५० वर्षे आमच्या कुटुंबाने गांधीनगर येथील रामलिलेच्या पात्रांची ...
उत्तर महाराष्ट्र

आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवलमध्ये नाशिकच्या “स्ट्रेंजर्स” (strangers) महितीपटास प्रथम पुरस्कार जाहीर

नाशिक – निर्माता दिग्दर्शक लेखक विशाल पाटील या युवा फिल्ममेकर्सने निर्मिलेल्या “स्ट्रेंजर्स” (strangers) या सामाजिक ...
उत्तर महाराष्ट्र

सामाजिक कार्यकर्त्यांचे मदतीतून निराधाराना अन्नधान्य किराणा वाटप

नाशिक , दि. ०१ :- कोरोनाच्या काळात गाव,खेडे,पाडे येथील निराधार कुटुंबाची उपासमार होऊ नये म्हणून ...

Leave a reply

Your email address will not be published. Required fields are marked *

उत्तर महाराष्ट्र

किती दिवस झाकणार भावांनो?      पत्रकारिता क्षेत्रात निष्टावंतांचे मरण…!

सामान्य ग्रामीण / शहरी पत्रकारांपुढं मरणाचा काळ…!! राम खुर्दळ कोरोनाच्या साथीचे थैमान सर्वत्र सुरू आहे,सामान्य ...
उत्तर महाराष्ट्र

मुंगसरा गावच्या युवकांचा व्हाट्सअप ग्रुप ठरला ग्रामविकासाचा आधार

गिरणारे – राम खुर्दळ कोरोनाच्या महामारीने गावपातळीवर ग्रामसभा,सार्वजनिक बैठका, भेटीगाठी बंद आहे,अश्यात गावातील मुद्द्यांवर संवाद ...